Maharashtra News LIVE : बारावीचा गणिताचा पेपरही फुटला

Maharashtra News LIVE Updates: बारावीचा फिजिक्स, केमिस्ट्रीनंतर आता गणिताचाही पेपर फुटल्याने खळबळ उडाली. तांत्रिक तपासात ही धक्कादायक बाब समोर आली. अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणात तपास सुरू असल्याचे सीआयडीने स्पष्ट केले.