लोकल प्रवास करताना हमखास सीट मिळणार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, नेमकं काय घडलं?
मालाडमधील रेल्वे जमिनीवरील अनधिकृत झोपड्या हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ६ व्या लोहमार्गाच्या कामासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून रेल्वे प्रशासनाला कारवाईची परवानगी मिळाली आहे.