ऐश्वर्यासोबत 11 जणांना पोलिसांनी केलं अटक… दिग्दर्शकाला एका खोली नेलं आणि… धक्कादायक आहे प्रकरण

अभिनेत्री ऐश्वर्या हिच्यासोबत पोलिसांनी तब्बल 11 पोलिसांनी अटक केली आहे. एका दिग्दर्शकला एका खोलीत नेल्यानंतर असं काही केल्यामुळे खळबळ माजली आहे. सध्या या धक्कादायक प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.