Ajit Pawar Plane Crash : अपघात की घातपात? सीआयडीचा मोठा खुलासा, आतापर्यंतच्या चौकशीत काय काय आढळले?

अजित पवार विमान अपघाताचा तपास सीआयडीकडून अत्यंत सखोलपणे सुरू आहे. घातपाताचा संशय आणि रोहित पवार यांनी केलेले आरोप या पार्श्वभूमीवर सीआयडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.