पाकिस्तानची भारताला सर्वात मोठी धमकी, अफगाणिस्तानसोबतच्या तणावात हादरवणारा आरोप, थेट..

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्ध पेटले आहे. रात्रभर दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केली. मात्र, या युद्धात पाकिस्तातन भारताला ओढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. भारतावर अत्यंत गंभीर आरोप पाकिस्तानने यादरम्यान केली आहेत.