अवकाळीचे संकट टळले, राज्यात वाढणार उकाडा, पुढील 24 तास…

राज्यातील हवामानात सातत्याने मोठा बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उकाडा अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आज दिवसभर हवामानात चढउतार बघायला मिळेल.