आपला देश इतका कमकुवत आहे का? ‘द केरळ स्टोरी 2’च्या निर्मात्यांचा हायकोर्टात सवाल

The Kerala Story 2: विपुल शाह निर्मित आणि कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी 2' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील अडथळे अद्याप दूर झाले नाहीत. गुरुवारी केरळ उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने प्रदर्शनावर स्थगिती आणली.