सुनेत्रा पवारांवर नेत्यांनी दबाव टाकला! रोहित पवारांचे गंभीर आरोप

सुनेत्रा पवारांनी शपथ घेण्यास तयार नसतानाही नेत्यांनी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे. प्रफुल पटेल, तटकरे आणि भुजबळांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले. याच अधिवेशनात सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली, तर पार्थ पवारांच्या राज्यसभेसाठी नावाची घोषणा करण्यात आली.