दमदार स्टोरेजसह व परवडणाऱ्या किमतीत Honor चा ‘हा’ 5G फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
ऑनरचा नवीन स्मार्टफोन लाँच करून कंपनीने बजेट 5G सेगमेंटमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 5260mAh बॅटरी आहे. या फोनची किंमत काय आहे आणि त्याचे फीचर्स काय आहेत? चला जाणून घेऊयात.