Whatsapp Web Down : व्हॉट्सॲपमध्ये मोठी तांत्रिक अडचण, जगभरातील युजर्सला मोठा फटका

सोशल मीडियावर प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअॅप वेबमध्ये मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक युजर्सला याचा फटका बसला आहे. आयफोन (iPhone) वापरणाऱ्या युजर्सला याचा सर्वाधिक फटका बसला असून त्यांना लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर लॉग इन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज सकाळपासूनच व्हॉटसअॅप वेबची ही सेवा विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. डाऊनडिटेक्टर या […]