अजित पवार विमान अपघाताबद्दल सर्वांना ज्या गोष्टी प्रतिक्षा होती तो अहवाल आजच, थेट…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर गंभीर आरोप केली जात असून घातपाताचा आरोप केला जात आहे. यादरम्यानच या प्रकरणात मोठी अपडेट पुढे येत आहे.