Arjun Tendulkar Pre Wedding Function : लाडक्या लेकाच्या लग्नापूर्वी सचिन तेंडुलकर झाला भावूक ! अर्जुन-सानियासाठी खास मेसेज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या लेकाच्या लग्नाची तारीख जवळ येत चालली आहे. अर्जुन आणि सानिया चंडोकच्या प्री-वेडिंग फंक्शन्सना सुरूवात झाली आहे. त्यांचा एक सुंदर व्हिडीओही खूप व्हायरल झालाय.