मराठी भाषा भवनाला विलंब का झाला याचा…; उदय सामंतांचं मोठं विधान

मंत्री उदय सामंत यांनी नाशिक येथील चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या यशावर प्रकाश टाकला. मराठी भाषा भवनाच्या दिरंगाईबाबत विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना, त्यांनी कामातील तांत्रिक अडचणी स्पष्ट केल्या. तसेच, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि परभाषिकांना मराठी शिकवण्यासाठी विभागाच्या प्रयत्नांची माहिती दिली.