पायलट जिवंत आहेत का? विमानात सहा लोक होती का? रोहित पवारांनी सर्वच सांगितलं, म्हणाले ते पायलट…

अजित पवारांच्या विमान अपघातातील पायलट जिवंत असल्याच्या अफवांवर रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांनी अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे.