Rohit Pawar: रिपोर्ट जर थातूर मातूर दिला तर…रोहित पवारांचा सज्जड दम, दिला तो खणखणीत इशारा

Rohit Pawar on AAIB And DGCA: आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. माध्यमांशी बोलताना त्यांनी चौकशी अहवालाविषयी मोठे वक्तव्य केले. जर हा अहवाल थातूर मातूर दिला तर याविषयी त्यांनी थेट इशारा दिला.