बोलायचे गुरु दीक्षा घ्या, अविमुक्तेश्वरानंद यांच्यासमोर आणायचे आणि मग…धक्कादायक आरोप
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं मठ की नको ते कृत्य करण्याचा अड्डा! मठातील एक व्यक्तीचे धक्कादायक आरोप, 'गुरु दीक्षा म्हणून समोर उभं करायचे, त्यानंतर तर...', स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणीत मोठी वाढ...