अजित पवार अपघात प्रकरण: सरकारकडून अडथळे का आणले जाताय? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या निधनासंदर्भात एफआयआर नोंदवण्यातील सरकारी अडथळ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रोहित पवार यांनी तीन ठिकाणी प्रयत्न करूनही एफआयआर नोंदवला गेला नाही. यामुळे सरकारवर संशयाची सुई फिरत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.