पाकिस्तानी सैन्याची झोप उडाली, तालिबानचा भरदिवसा राजधानी इस्लामाबाद पर्यंत हल्ला, लष्करी तळ उद्ध्वस्त
Pakistan Afghanistan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध पेटले आहे. आता अफगाणिस्तानने पाकिस्तानी शहरांवर हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. तालिबानने राजधानी इस्लामाबादपर्यंत हल्ला केला आहे.