दररोज व्यायाम करूनही वजन वाढतंय, ही कारणं असू शकतील जबाबदार
आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वतःकडे लक्ष देत नाही... एवढंच नाही तर, ऑफिसमध्ये बसून 8 - 9 तास काम केल्यानंतर देखील वजन वाढतं. तर, दररोज व्यायाम करुन देखील वजन वाढतं.. अशात जाणून घ्या वजन वाढण्याचं नक्की कारण काय असू शकतं.