T20 World Cup : या एका गोष्टीमुळे भारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचणार, दिग्गजाचं मोठं भाकीत, दक्षिण आफ्रिकेलाही वाटतीये त्याचीच भीती
भारतानं गुरुवारी झिंबाब्वेचा पराभव केला, या विजयामुळे भारतानं उपात्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत, त्यानंतर आता भारताचा सामना वेस्ट इंडीजसोबत होणार आहे. मात्र त्यापूर्वी क्रिकेट जगतातील दिग्गजानं मोठं वक्तव्य केलं आहे.