R15 ते RayZR पर्यंत, यामाहाने जानेवारीत 64,000 हून अधिक वाहने विकली, जाणून घ्या

जानेवारी 2026 मध्ये Yamaha ने एकूण 64,299 टू-व्हीलर विकल्या. गेल्या वर्षी जानेवारी 2025 मध्ये विकल्या गेलेल्या 54,914 दुचाकींच्या तुलनेत हे 17 टक्के जास्त आहे.