Chanakya Niti : या चार प्रकारच्या लोकांना कधीच घरी बोलावू नका, पश्चाताप होईल

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की असे काही लोक असतात ज्यांना कधीही घरी बोलावलं नाही पाहिजे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?