पाकिस्तानी क्रिकेटपटूची अभिषेक शर्मावर आगपाखड, आर अश्विनने सगळंच बाहेर काढलं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात भारताने चांगली कामगिरी केली. या सामन्यात भारतीय फलंदाजी खऱ्या अर्थाने ट्रॅकवर असल्याचं दिसून आलं. असं असताना पाकिस्तानला जळफळाट झाला. मोहम्मद आमिरने अभिषेक शर्माबाबत अभद्र टीका केली. त्याचा समाचार आर अश्विनने घेतला.