रेल्वेच्या या निर्णयाचा लाखो प्रवाशांवर परिणाम, १ मार्चपासून नवीन रेल्वे नियम लागू होणार

रेल्वे नियम: १ मार्चपासून रेल्वे तिकिट ऑनलाईन बुक करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहे. आता जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी एक नवीन अॅप डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक असणार आहे. प्रवास करण्यापूर्वी कोणतीही समस्या टाळण्यासाठी काय बदल केले आहेत ते जाणून घ्या.