ENG vs NZ : इंग्लंडचा विजय, न्यूझीलंडला टेन्शन, पाकिस्तानला दिलासा, सेमी फायनलची चुरस कायम?
England vs New Zealand, Super 8 Match Result : इंग्लंड क्रिकेट टीमने न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडचा हा या टी 20i स्पर्धेतील एकूण सहावा विजय ठरला. तर पराभवामुळे न्यूझीलंडचं टेन्शन वाढलं आहे.