टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडची उपांत्य फेरीची सोपी संधी हुकली, कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला…
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची उपांत्य फेरीची सोपी संधी न्यूझीलंडने गमावली. इंग्लंडविरुद्धचा सामना गमवल्याने आता पाकिस्तान श्रीलंका सामन्याकडे लक्ष असणार आहे. या सामन्यातील निकाल आता न्यूझीलंडचं भवितव्य ठरवणार आहे.