Ayushman Bharat योजनेत हा मोठा बदल, जाणून घ्या

दिल्ली सरकारने आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवली आहे. आता अपंग आणि विधवांनाही याचा लाभ दिला जाणार आहे. याविषयी जाणून घेऊया.