Horoscope Today 28th February 2026 : मनाजोगती इच्छा पूर्ण होणार, जोडीदार देणार खास सरप्राईज.. आज कोणाच्या राशीत सुखद धक्का?

Horoscope Today 28th February 2026, Saturday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.