South Actor Vijay News: विजय थलपती याला मोठा झटका, लग्नाच्या 27 वर्षांनंतर बायकोचे गंभीर आरोप, प्रकरण थेट कोर्टात

South Actor Vijay News: साउथ सुपरस्टार विजय थलपती याला मोठा झटका... बायकोने अभिनेत्यावर गंभीर आरोप करत ठोठावला कोर्टाचा दरवाजा, लग्नाच्या 27 वर्षांनंतर नात्याला वादग्रस्त वळण