डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानबद्दल खळबळजनक खुलासा, थेट सांगितले संबंध, जग हादरलं

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सध्या युद्धाची स्थिती आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानाने मोठी खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा जगापुढे आल्याचे बघायला मिळतंय.