Maharashtra News LIVE : अजित पवार यांच्या अपघाताला 1 महिना पूर्ण, आज येणार तपासाचा प्राथमिक अहवाल

Maharashtra News LIVE Updates : अजिच पवार यांच्या विमान अपघातासंबंधी प्राथमिक तपासाचा अहवाल आज येणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या अहवालाकडे लागलं आहे. यासहे देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपेड्टस दिवसभर या ब्लॉगमध्ये वाचता येतील.