Chhatrapati Sambhajinagar: परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनीशी गैरवर्तन, मोबाईलवर वारंवार फोन, संतप्त नातेवाईक शाळेत घुसले अन्…

Chhatrapati Sambhajinagar Crime News: इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीशी लगट करणाऱ्या आणि तिच्या मोबाईल क्रमांकावर सातत्याने कॉल करून छळणाऱ्या शिक्षकाला नातेवाईकांनी चांगलाच धडा शिकवला.