लघवीमध्ये रक्त का येतं? कोणत्या आजाराची शक्यता? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

लघवी करताना एकदा किंवा दोनदा रक्त आले असेल तर ही चिंतेची बाब नाही, परंतु जर हे दोन किंवा तीन दिवस सतत होत असेल तर ते काही आजारांची लक्षण असू शकते.