ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन कायमच आई वडिलांसोबत स्पॉट होते. आराध्या बच्चन धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेते. अनेकदा तिच्या शाळेतील कार्यक्रमांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता आराध्या हिच्याबद्दल मोठी माहिती पुढे आलीये.