इस्त्रायलने इराणच्या अनेक भागांवर हल्ले केले आहेत. विशेषकरुन इराणची राजधानी तेहरानला इस्त्रायलने लक्ष केले आहे.