Israel attacks Iran : राष्ट्रपती भवन, गुप्तचर संस्था, एअरपोर्टसह 30 ठिकाणांवर भयंकर हल्ला… काहीच सोडलं नाही; जगाला हादरवणारी पहाट

Israel attacks Iran : अखेर इराणवर इस्त्रायल आणि अमेरिकेने हल्ला केला आहे. काही वेळापूर्वी इराणची राजधानी तेहरानवर इस्त्रायलने क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. रिपोर्टनुसार इस्त्रायलने 30 ठिकाणांवर हल्ला केला आहे. इराणने आपले एअरस्पेस बंद केले आहे.