US, Israel attack on Iran LIVE : अमेरिका आणि इस्त्रायलचा इराणवर मोठा हल्ला, जग संकटात..
US, Israel launch attack on Iran LIVE Updates in Marathi : अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्याने खळबळ उडाली. यादरम्यान गंभीर इशारा देण्यात आला. आता इराणकडूनही या हल्ल्याला उत्तर दिले जात आहे.