जग हादरलं! इराणचा इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला, 105 क्षेपणास्त्र डागले; आता युद्ध आणखी भडकणार
जगात नव्या युद्धाला सुरुवात झाली आहे. इस्त्रायलने इराणवर हवाई हल्ले केल आहेत. आता इराणनेही इस्रायलवर मोठे हल्ले केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जगाचं टेन्शन वाढलं आहे.