Israel Attacks Iran: 2,800 किलोमीटरवर युद्धाचा भडका, भारतीयांना महागाईचा चटका, सोने-चांदीच नाही तर पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसही महागणार, कारण काय?

Israel Attacks Iran: मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा युद्ध भडकले आहेत. इस्त्रायलने अमेरिकेच्या मदतीने संयुक्तपणे हा हल्ला चढवला. या हल्ल्यात इराणवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला आहे. सहा शहरांसह अनेक महत्त्वाची ठिकाणी निशाण्यावर आहे. या युद्धाची झळ आता जगासह भारताला बसू शकते. काय आहे अपडेट?