KTM RC 160 नव्या रंगात लाँच, फीचर्स, जाणून घ्या

KTM ची बाईक KTM RC 160 दोन नवीन रंगांमध्ये लाँच करण्यात आली आहे. नव्या रंगांमुळे ही बाईक आणखीनच आकर्षक झाली आहे.