शरीर तंदूरस्त ठेवायचंय? तर सकाळी रिकाम्यापोटी रात्रभर पाण्यात भिजवलेल्या ‘या’ ड्रायफ्रुट्सचं करा सेवन
निरोगी शरीर राखण्यासाठी सुकामेवा खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्याने हे आठ आरोग्य फायदे मिळू शकतात. चला तर कोणते फायदे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे ते जाणून घेऊयात.