वयाच्या 45 व्या वर्षी करीनाच्या घायाळ अदा, चाहत्यांना देयेत फॅशन गोल्स
अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता दोखील अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. सध्या करीना तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, लूकमुळे चर्चेत आली आहे.