वनप्लस मोठ्या लाँचिंगच्या तयारीत, Nord 6 पासून Buds Pro 4 पर्यंत अनेक प्रोडक्ट लवकरच बाजारात होणार दाखल
OnePlus च्या नवीन रोडमॅपमध्ये Nord 6 आणि Buds Pro 4 सारख्या डिव्हाइसेस लाँच होण्याच्या तयारीत करत आहे. पहिली लाँचिंग लाट मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.