रियलमी भारतातील पहिला ड्युअल 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करत करणार धमाका, जाणून घ्या

Realme GT 9 सिरीजबाबत एक मोठी लीक समोर आली आहे. असा दावा केला जात आहे की प्रो मॉडेलमध्ये दोन 200MP कॅमेरे असू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची अधिक माहिती जाणून घेऊयात.