भयंकर युद्धाला सुरुवात! इराण-इस्रायल थेट भिडले; 10 मुद्द्यांमध्ये समजून घ्या काय घडतंय?

US Israel vs Iran War : अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ले केले आहेत. इराणचे अणुऊर्जा प्रकल्प आणि राष्ट्रपती निवासस्थान अमेरिकेच्या निशाण्यावर होते. या युद्धाची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.