Todyas Gold Rate: इस्रायल-इराण युद्धाचा भडका, सोनं झटक्यात वाढलं! आता 10 ग्रॅमसाठी तब्बल…

Todyas Gold Rate: अमेरिका इराण इजराइल युद्धाचा जळगावच्या सराफ बाजारावर देखील मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आता 10 ग्रॅम सोन्याचे भाव चांगलेच वाढले आहेत.