Pink रंगात लाँच होणार Nothing Phone 4a स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

लाँच होण्याआधीच नथिंग फोन ४ए चा एक नवीन पिंक व्हेरिएंट समोर आला आहे. या फोनमध्ये पारदर्शक डिझाइन, स्नॅपड्रॅगन चिपसेट असल्याची पुष्टी झाली आहे. 5 मार्च रोजी होणाऱ्या इव्हेंटमध्ये हा फोन लाँच होणार आहे. चला तर मग या फोनची किंमत आणि फिचर्स आपण जाणून घेऊयात.