IND vs WI Live Streaming Super 8 : विंडीज विरूद्धच्या सामन्याची वेळ बदल, सुपर 8 मॅच किती वाजता?

India vs West Indies T20 World Cup 2026 Live Match Score : टीम इंडिया हा सामना जिंकली तर वेस्ट इंडिजला परतीचा प्रवास करावा लागेल. तसेच विंडीजने मैदान मारलं तर भारताचं पॅकअप होईल. दोन्ही संघांसाठी सामना अटीतटीचा आहे.