तुम्हाला Life Cycle Funds याविषयी माहिती आहे का? जाणून घ्या

SEBI New Rules 2026: शेअर बाजार नियामक सेबीने काल म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी म्युच्युअल फंडाच्या नियमांमध्ये अनेक मोठे बदल केले. यासोबतच लाइफ सायकल फंड नावाचा फंडही देण्यात आला.