T20 WC 2026: श्रीलंकेने पाकिस्तानचा केला गेम, आता सामना 64 धावांमध्ये संपणार

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. हा सामना पाकिस्तानसाठी खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि पाकिस्तानचा गेम केला.